कधी, कुठे पाहाल लिलाव?
यंदा केरळमधील कोची शहरात ठेवण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया आज अर्थात 23 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल. तसेत लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/news/sports यावरही तुम्हाला लाईव्ह अपडेट्स पाहता येणार आहेत.
नाशिक-आगामी हंगामासाठी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे पार पडणार आहे. जगभरातील टॉपचे खेळाडू या लीगमध्ये सामिल होत असतात. दरम्यान यंदाचा हा लिलाव मिनी ऑक्शन असून सर्व संघामध्ये काही बदलच होणार आहेत. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड देशांचे बरेच दिग्गज या लिलावात सामिल होणार असल्याने संख्येने कमी पण मोठे बदल आज नक्कीच संघामध्ये होती. नाशिकचा आघाडीचा गोलंदाज सत्यजीत बच्छाव यांच्यासाठी या लिलावात बोली लागणार असून त्याचा कुठल्या संघात समावेश होतो, त्यावर किती बोली लागते, यासारख्या मुंद्यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नाशिककरांचा सत्यजीत हा लिलावाच्या प्रक्रीयेसाठी 140 क्रमांकावर आहे. त्यास मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा….
सर्वांनी प्रार्थना करा की सत्यजीत ऑक्शन मध्ये यशस्वी होवो आणि यावर्षी IPL मध्ये सहभागी होवो. 🙏🏻
💐