नाशिकः आपल्या सर्वीत्तम खेळीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या ईश्वरी सावकार हिने इंडिया बी संघात स्थान मिळविले.तिची ही सर्वीत्तम कामगिरी सुरुच आहे. ईश्वरीची कशी आहे खेळी पहा लाईव्ह…