
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे, शनिवारी(ता.२५) एनडीसीएतर्फे विशेष कार्यक्रमही होत आहे. याच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आतापर्यत राबविलेले उल्लेखनीय उपक्रम, नाशिकच्या खेळाडूंची वाटचाल आणि भविष्यातील विविध उपाययोजनांबाबत रेडीओ विश्वास
` वर असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी मुलाखतीद्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. क्रीडापत्रकार नाना खैरनार यांनी समीर यांची मुलाखत घेतली होती. नाशिककर क्रिडाप्रेमींसाठी ही खास मुलाखत…. पुढील ऑडीओवर आपण त्यांचा आनंद घेऊ शकता…
Great Sameer Proud of u ..
एक छान मुलाखत
Keep it up
nice sir good work