नाशिक- नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे(गोल्फ क्लब) मैदानावर नुकतीच लोकमत नाशिक प्रिमियर लिग(सातवा हंगाम) स्पर्ध घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन,समारोप सोहळ्याबरोबरच उत्कंठावर्धक सामन्यांनी स्पर्धा वैशिष्ट्यपुर्ण ठरली. नेहमीप्रमाणेच या हंगामालाही क्रिडारसिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या हंगामातील काही क्षणचित्रे आणि थरार आपल्याला अनुभवता येणार आहे. त्यासाठी पुढील लिंकचा आधार आपण घेऊ शकता…