नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे होत असलेल्या कै.किशोर सुर्यवंशी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेची येवला येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य बाळासाहेब मंडलिक,संजय परेडा व विभास वाघ हे त्याठिकाणी गेले होते,त्याच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी स्पर्धा राबविण्यात आली. यानिमित्ताने येवल्यातील निवड चाचणीत चुरस दिसून आली. या स्पर्धेचा आढावा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घेत त्याची नोंद घेतली. या स्पर्धेचा वृतांत जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला क्लिक कराल….https://youtu.be/qQdoT34Ezc8