नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अर्थात एनडीसीएतर्फेे होणाऱ्या कै.किशोर सुर्यवंशी स्मृती चषक स्पर्धेच्या सुरगाणा येथे झालेल्या निवड चाचणीस चांगला प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातही क्रिकेट खेळाचे महत्व किती आहे, हे तेथे लाभलेल्या प्रतिसादावरून अधोरेखित होते. सुरगाणा तालुका निवड प्रक्रियेच्या निवड समितीत मंगेश शिरसाठी,संकेत बोरसे यांनी प्रमुखपणे काम पाहिले. या निवड चाचणीची ही काही फोटो आणि व्हिडीओची क्षणचित्रे


