`स्पोट्सवोट` वर बुधवारपासून अनुभवा `हकीम मर्चंट ट्रॉफी`चा थरार

क्रिकेटपटूंना आपल्या खेळ उंचावण्याची संधीः एनडीसीए सामन्याचे थेट प्रेक्षपण करणारी पहिली असोसिएशन

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट रसिकांना क्रीडा सामन्यांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने काही दिवसांपुर्वीच स्पोर्टस् वोट बरोबर करार केला. हकीम मर्चंट स्पर्धेत जवळपास ४८ क्लब सहभागी झाले आहे. ५० षटकांचे हे सामने असतील.. या थेट प्रेक्षपणामुळे खेळाडूंना आपल्या खेळ सुधारण्याची त्याचप्रमाणे अधिक चांगला खेळ उंचावण्याची संधी मिळाली आहे. अनुभवी क्रिकेटपटूंबरोबरच नवीन उदयोन्मुख क्रिकेटपटू याकडे आकर्षीत होऊ शकतात. थेट सामन्यामुळे राष्ट्रीयस्तरावर पोहचण्याची तसेच आपला वेगळा नावलौकीक मिळवून देण्यासाठी एनडीसीए ने हे वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशाप्रकारच्या सामन्याचे थेट प्रेक्षपण करून आनंद देणारी एनडीसीए ही एकमेव असोसिएशन आहे हकीम मर्चंट ट्राॉफीतील सामन्याना येत्या बुधवार(ता.१५) पासून सुरुवात होणार आहे. हे आपण पुढील लिंकवर पाहुन शकता, त्यासाठी आपल्याला हे अँप डाऊनलोड करून त्यावर सामना पाहता येईल

Nashik District Cricket Association Presents
🏏Hakim Trophy 2023🏏 One of Biggest Cricket Tournaments in Maharashtra 😍
15th March Onwards, Live Exclusively on SportVot 👉🏼https://bit.ly/HakimTrophy2023

Download the App: http://bit.ly/SportVotForAndroid

1 thought on “`स्पोट्सवोट` वर बुधवारपासून अनुभवा `हकीम मर्चंट ट्रॉफी`चा थरार

Leave a Reply

Your email address will not be published.

X