प्रतिक तिवारीची सर्वीत्तम गोलंदाजी

नाशिक- नाशिकचा डावखुरा गोलंदाज प्रतिक तिवारी यांने महाराष्ट्राकडून खेळतांना छत्तीसगडच्या सामन्यात सर्वीत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले
नाशिक- महाराष्ट्राकडून खेळतांना प्रतिक तिवारीने छत्तीसगडच्या खेळांडूना हैराण करून सोडले
नाशिक-बडोद्यांविरोधातील सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या प्रतिक तिवारीने गोलंदाजीत कमाल करत महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली.
नाशिक- महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या नाशिकच्या प्रतिक तिवारीने याने आपल्या गोलंदाजीचा सर्वीत्तम नमुना सादर केला. बडोद्याविरोधातही त्यांचा चांगला खेळ दिसला

Leave a Reply

Your email address will not be published.

X