हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी ( १६ वर्षांखालील )- नाशिक क्रिकेट अकादमी ब संघावर नऊ गडी राखत मोठा विजय, ध्रुव एखंडेच्या तडाखेबाज ८५ धावा,ऋग्वेद जाधवचे अर्धशतक नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत, १६ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमी संघाने मिळवले. अंतिम फेरीच्या सामन्यात नासिक क्रिकेट […]
नाशिककरांचा डंका- विविध संघांना होणार अनुभव अन् सरावाचा सर्वाधिक फायदा,निवडीबद्दल नाशिकमध्ये आंनदोत्सव नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय एम पी एल – महाराष्ट्र प्रीमिअर लीग – स्पर्धेसाठी नाशिकच्या सत्यजित बच्छाव , मुर्तुझा ट्रंकवाला , यासर शेख , शर्विन किसवे, साहिल पारख या खेळाडूंची विविध संघांत एम पी एलच्या लिलावात निवड झाली आहे. आय पी एल च्या धर्तीवर […]
राज्यस्तरीय पंधरा वर्षाखालील मुलींच्या आमंत्रीताच्या साखळी स्पर्धा- सहयाद्री कदमचे तडाखेबाज शतक नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत सांगलीने नाशिकवर तर रायगडने विजय वर मात केली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर झालेल्या सांगलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत कर्णधार सह्याद्रि कदमच्या फटकेबाज शतकाच्या – […]
मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा(पंधरा वर्षाखालील)-कर्णधार कार्तिकी गायकवाड,प्रचिती भवन, सहयाद्री कदम यांची सर्वीत्तम कामगिरी नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , नाशिकने विजय क्लब, पुणे वर १४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकच्या विजयात प्रचिती भवरने तर सांगलीच्या विजयात सह्याद्रि कदमने अष्टपैलु कामगिरी करत मोठा […]
१९ वर्षांखालील) हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी संपन्न- साहिल पारख, सिध्दांत मुथा,विवेक यादव यांचा महत्वपूर्ण हातभार नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमीने पटकावले. अकादमीने मेरी क्रिकेट क्लबवर ६ गडी राखून मात करत दणदणीत विजय पटकावला. चार बळी घेणारा नासिक क्रिकेट […]
मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १५ वर्षांखालील )- इवा भावसार ६२ धावा,रोशनी पारधीच्या तडाखेबाज नाबाद ११६ धावा, नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , झालेल्या पहिल्या सामन्यात रायगडने नाशिकवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाशिकच्या सी गटात रायगड ,सांगली व विजय हे इतर संघ आहेत. […]
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १६ वर्षांखालील ) नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने ज्युडिशियलवर एक डाव व १८६ धावांनी दणदणीत विजय मिळवत इ गट विजेतेपद मिळवले. महात्मा नगर मैदानावर प्रथम फलंदाजी करत नाशिकने नवव्या क्रमांकावरील साईराज […]
एन डी सी ए चे १२ वर्षांखालील– सोहम मोराडे मालिकावीर, आयुष्य शहाणे उत्कृष्ठ फलंदाज,रूद्र मेणे उत्कृष्ठ गोलंदाज, नील धात्रक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, खास १२ वर्षांखालील वयोगटासाठीच्या व्ही जी एस समर लीगच्या महात्मानगर क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात एन सी एने मेरीवर ५ गडी राखून मात करत विजेतेपद पटकावले. व्ही […]
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १६ वर्षांखालील ):ऋग्वेद जाधव १०५ , ध्रुव एखंडे ७६ व आरुष रकटे ७३ सर्वीत्तम फलंदाजी करत वेधले लक्ष नाशिक: येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने जालना वर एक डाव व २६ […]
एन डी सी ए व्ही जी एस समर लीग १२ वर्षांखालील: प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत आपले आव्हान ठेवले कायम नाशिक-नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित,खास १२ वर्षांखालील वयोगटासाठीची व्ही जी एस ग्रुप चे रोहित वैशंमपायन यांच्या सहकार्याने आयोजित व्ही जी एस समर लीगच्या सामन्यांत एन सी ए , नाशिक जिमखाना , मेरी व एन एस एफ […]