गिरीराज यांनी साधला खेळाडूंशी संवाद

जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंडियन ऑईलचे सरव्यवस्थापक गिरीराज यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे व इतर पदाधिकारी,प्रशिक्षक उपस्थित होते.

खेळाडूंच्या पाठींवर कौतुकाची थाप अन् अनोखा सोहळा

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारामतीच्या के ए सी एफ संघाने सेंट लॉरेन्स संघावर दहा गडी राखून सफाईदारपणे विजय नोंदवत चषक पटकावला. या सोहळ्यास महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार […]

`केएसीएफ` ने पटकावला इंडियन ऑईल आंतरशालेय चषक

बारामतीचा डंका- मनपा आयुक्त पुलकुंडवार,इंडियन ऑईलचे जीएसपी सिंग यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण,पारख मालिकावीर,देवडे सामनावीर नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारामतीच्या के ए सी एफ संघाने सेंट लॉरेन्स संघावर […]

सेंट लॉरेन्स,के ए सी एफ अंतिम फेरीत

इंडियन ऑईल चषक-फलंदाजीत वेदांत देवडे , भाविका अहिरे ,साहिल पारख,गोलंदाजीत आदित्य राठोड,राजवीर बोथरा चमकले नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेत सेंट लॉरेन्स व के ए सी एफ , बारामती […]

सेंट फ्रांसिस , मराठा व विस्डम इंटरनॅशनल विजयी

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक-साहिल पारख नाबाद १७०, आर्यन घोडके ५ बळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेत सातव्या दिवशी सेंट फ्रांसिस, राणे नगर, मराठा हाय स्कूल व विस्डम इंटरनॅशनल […]

सेंट फ्रांसिस ,लॉरेन्स, के के वाघ , मराठा , डी पी एस, फ्रावशी विजयी

चिन्मय भास्करचे हॅट्रिकसह ६ बळी, मंथन पिंगळेचे ७ बळी,प्रणव येवले, यत्नेश संधानची सर्वीत्तम खेळी नाशिक-जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या सहाव्या दिवशी सेंट फ्रांसिस राणे नगर , […]

सेंट लॉरेन्स, के ए सी एफ, अशोका, गोल्डन होरायजनचे सहज विजय

इंडियन ऑईल चषक: रायन, शरद पवार स्कूलचाही विजय,साळवेची शतकी खेळी,तमखाने,किरोडियन, देसले,पटेल चमकले नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या पाचव्या दिवशी सेंट लॉरेन्स, के ए सी एफ […]

फ्रावशी,एसएसके,केएसीएफ,रायन,पवार इंटरनॅशनलची आगेकूच

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक: राठोड,चंद्रात्रे,तमखाने,मुथा,शेलार चमकले नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या चौथ्या दिवशी फ्रावशी अकादमी , एस एस के ,रायन , फ्रावशी व शरद पवार […]

सिंबायोसिस,डी पी एस ,पंचवटी ,अशोका ,गुरु गोविंदची विजयी घौडदौड

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक: सोनवणे,चतुर्वेदीची नाबाद शतके,गोलंदाजीत देवरे,गाडेकर पाटील प्रभावी नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सिंबायोसिस , पंचवटी इंग्लिश , रासबिहारी इंटरनॅशनल, गुरु गोविंद यांनी आपआपले सामने […]

X