`ईश्वरी सावकार`ला राज्य वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान

बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजी दखल: रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके पाठोपाठ निवड,नाशिकचा दबदबा कायम नाशिक- नाशिकच्या महिला क्रिकेटसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके पाठोपाठ नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. ईश्वरी ला बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची […]

राज्य संघात नाशिकचा दबदबा कायम,शिंदे,सोनवणे,घोडके यांची वर्णी

नाशिक- क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अजून एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या तिघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अंतिम संघ […]

राज्य संघात महाराष्ट्राचा दबदबा कायम,शिंदे,सोनवणे,घोडके यांची निवड

तिघींनाही नियमित सरावांचा झाला फायदा नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब असून राज्य संघात नाशिकने आपला दबदबा कायम ठेवला आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या […]

प्रतीक तिवारी, शर्विन किसवे १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात

नाशिकचा राज्य संघात दबदबा कायम नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतीक तिवारी व शर्विन किसवे यांची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. प्रतीक तिवारी डावखुरा फिरकीपटू गोलंदाज असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यामुळेच ही निवड झाली आहे. नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब आहे. […]

X