`एनडीसीए`तर्फे शुक्रवारपासून जिल्हा संघ निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे शुक्रवार(ता.१४) आणि शनिवारी (ता.१५) असे दोन दिवस १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे. यासाठी १ सप्टेंबर २००८ ( ०१/०९/२००८ ) नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल. इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट […]

X