गुड न्युज! सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी सत्यजीत `कर्णधार`

पहिल्यांदाच राज्य संघाच्या प्रतिनिधीत्वाची संधीः नाशिकसाठी ऐतिहासिक घटना, एमसीए कडून राष्ट्रीयस्तरावरील सर्वीत्तम कामगिरीची दखल नाशिक- नाशिक क्रिकेट साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी. नाशिकचा रणजीपटू , गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला डावखुरा फिरकीपटू व खालच्या फळीतील भरवशाचा आक्रमक फलंदाज सत्यजित बच्छाव याची सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली […]

X