चॅम्पियन नाशिक संघाची चोख सांघिक कामगिरीचे दर्शन

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ) स्पर्धेचे , विजेतेपद नाशिक संघाने रणजीपटू सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली मिळविले. या दैदीप्यमान कामगिरीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे संघातील कर्णधार व सर्व खेळाडूंचा खास सत्कार करण्यात आला. पुणे येथील प्रत्यक्ष सामन्यातील काही क्षणचित्रे क्रिकेट रसिकांसाठी….

Leave a Reply

Your email address will not be published.

X