हकीम मर्चंट ट्रॉफीतील चुरशीचे क्षण अनुभवा

नाशिक- येथे सुरु असलेल्या हकीम मर्चंट ट्रॉफीतील विविध सामने सध्या सुरु आहेत. यापैकी काही सामने खरोखरच अटीतटीचे होतांना दिसत आहे, तर काही सामने केवळ एकतर्फी होत आहे. या सर्व सामन्यांतील क्षणचित्रे आपण अनुभवा स्पोर्टवोटवर थेट प्रेक्षपण केले जात आहे. पण त्याचबरोबर छायाचित्राद्वारेही आपल्याला हे पाहता येतील, पुढे देत आहे. त्याचा जरूर अनुभव घ्या

हकीम मर्चंट करंडक स्पर्धा

Leave a Reply

Your email address will not be published.

X