`स्पोर्टसवोट` वर पहा एनडीसीए सचिव समीर रकटे यांची मुलाखत

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने नुकतेच स्पोर्टसवोट बरोबर करार करत एनडीसीए आयोजित सर्व सामन्याचे थेट प्रेक्षपण करत आहे, यानिमित्ताने क्रिडाशौकींनाना हे सामने बघण्याची नवी सधी एनडीसीएने उपलब्ध करून दिली आहे. सामन्यांबरोबरच विविध प्रकारचे उपक्रम हे स्पोर्टस्वोट आणि एनडीसीए च्या माध्यमातून राबविले जाणार आहे, सुवर्णहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या एनडीसीए चे पदाधिकारी वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रमाचे नियोजन करत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी विविध मुद्यांवर मुलाखतीच्याद्वारे संवाद साधला. आपणही पुढील लिंकच्या द्वारे या संवादाचा आनंद घेऊ शकता.

Checkout Sameer Sir | NDCA Secretary Interview on Sportvot.
https://sportvot.com/video/641aa646ae7ea1e9ec0156d6

Download now https://play.google.com/store/apps/details?id=com.sportvot&hl=en

Leave a Reply

Your email address will not be published.

X