`एनडीसीए` तर्फे १२ वर्षाखालील वयोगटासाठी `व्हीजीएस समर लीग`

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, खास १२ वर्षांखालील वयोगटासाठीची व्ही जी एस समर लीग आयोजित करण्यात येत आहे. व्ही जी एस ग्रुप चे रोहित वैशंमपायन यांच्या सहकार्याने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सलामीच्या लढतीस गुरूवार(ता.२५) पासून सुरवात होत आहे.

मर्यादित २५ षटकांचे सामने असे ह्या स्पर्धेचे स्वरूप आहे. ४ गटातील १२ संघात महात्मानगर क्रिकेट मैदानावर २५ ते २८ मे २०२३ दरम्यान हि स्पर्धा रंगणार आहे. द्वारका वि एन एस एन व एन डी सी ए वि केन्सिंग्टन या संघांत सलामीच्या लढती गुरुवार २५ मे ला सुरू होतील. प्रत्येकी दोन साखळी सामन्यानंतर सर्वोत्तम चार संघात उपांत्य फेरी होईल. उपांत्य व अंतिम फेरीचे सामने रविवार २८ मे रोजी नियोजित आहेत.

चार गट :

अ गट – द्वारका ,एन सी व एन एस एन सी सी .

ब गट – एन डी सी ए , केन्सिंग्टन व नाशिक जिमखाना .

क गट – एन एस एफ ए , अल्टिमेट व आर व्ही स्पोर्ट्स .

ड गट – निवेक , मेरी व एस जी सी ए .

स्पर्धेचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

व्ही जी एस समर लीग

स्पर्धेचे वेळापत्रक :

क्र .

संघ १

संघ २

तारीख

ठिकाण

वेळ

द्वारका

एन एस एन सी सी

२५ मे

महात्मा नगर १

स . 8.3०

एन डी सी ए

केन्सिंग्टन

२५ मे

महात्मा नगर २

स . 8.3०

एन एस एफ ए

आर व्ही स्पोर्ट्स

२५ मे

महात्मा नगर १

दु . २.3०

निवेक

मेरी सी ए

२५ मे

महात्मा नगर २

दु . २.3०

द्वारका

एन सी ए

२६ मे

महात्मा नगर १

स . 8.3०

एन डी सी ए

नाशिक जिमखाना

२६ मे

महात्मा नगर २

स . 8.3०

एन एस एफ ए

अल्टिमेट

२६ मे

महात्मा नगर १

दु . २.3०

निवेक

एस जी सी ए

२६ मे

महात्मा नगर २

दु . २.3०

एन सी ए

एन एस एन सी सी

२७ मे

महात्मा नगर १

स . 8.3०

१०

नाशिक जिमखाना

केन्सिंग्टन

२७ मे

महात्मा नगर २

स . 8.3०

११

आर व्ही स्पोर्ट्स

अल्टिमेट

२७ मे

महात्मा नगर १

दु . २.3०

१२

मेरी सी ए

एस जी सी ए

२७ मे

महात्मा नगर २

दु . २.3०

उपांत्य फेरी

१३

अ गट

ब गट

२८ मे

महात्मा नगर १

स . 8.3०

१४

क गट

ड गट

२८ मे

महात्मा नगर २

स . 8.3०

अंतिम फेरी

१५

उपांत्य फेरी चे विजेते

महात्मा नगर

दु . २.3०

Leave a Reply

Your email address will not be published.

X