बीसीसीआयच्या कूच बिहार स्पर्धेत साहिल पारखचा डंका
नाशिक-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३-२४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातर्फेनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या साहिल पारखने , हैदराबाद व पुदुचेरी व ओडिशा नंतर बरोडा वरील विजयात देखील अर्धशतक झळकावले. औरंगाबाद येथे झालेल्या चार दिवसीय सामन्यात महाराष्ट्र संघाने बरोडा संघावर ३०७ धावांनी मोठा विजय मिळवला. नाशिकचा डावखुरा सलामीवीर साहिल पारखने […]
बीसीसीआयच्या कूच बिहार स्पर्धेत साहिल पारखचा डंका Read More »