सी.के.नायडू स्पर्धेत पवन सानपची प्रभावी गोलंदाजी

बिहार,अरुणाचलवरील विजयात उचलला मोलाचा वाटाः पहिल्या डावात तीन,दुसऱ्या डावात एक बळी मिळवला नाशिक- नाशिककर पवन सानप याने २५ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघातर्फे बिहार या दोन संघावरील मोठ्या विजयात गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावातच एक गडी बाद केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे , […]

`हिमाचल` विरूध्दच्या सामन्यात माया,रसिका चमकल्या

माया सोनवणेचे ५४ धावात तीन बळी, रसिकांच्या ४४ चेंडूत ३० धावा: आठव्या गडायासाठी ४१ धावांची बहुमोल भागीदारी नाशिक-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयतर्फे गुवहाटी येथे सुरु असलेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील हिमाचल प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाशिकच्या क्रिकेटपटू माया सोनवणे व रसिका शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली . हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत ९ बाद […]

माया,ईश्वरी,रसिका,शाल्मलीची राज्य वरिष्ठ महिला संघात वर्णी

नाशिकच्या चार महिला क्रिकेटपटूंचा डंका: सर्वीत्तम कामगिरीची बीसीसीआयकडून दखल,पहिल्यांचा मिळाली चौघींना संधी नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व शाल्मली क्षत्रिय या चौघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे गुवाहाटी येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी या चौघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे […]

आघाडीची फलंदाज ईश्वरी सावकारचा पहा जीवनप्रवास…

नाशिकची त्याचप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज ईश्वरी सावकार हिच्या `अँथलिट` या सदराखाली असणाऱ्या विशेष मुलाखतीचा खास भाग जरूर पहा..या नव्या भागाच्या रूपाने जणू ती सलामीलाच उतरत असून तिच्या चाहत्यांसाठी ही मुलाखत म्हणजे जणू एक पर्वणीच ठरणार आहे.. Meet Ishwari Savkar opening batter of Maharashtra Cricket Team and our Episodic opener of new show Athlete […]

प्रभाकर दाते संघ भालेकर चषकाचा तर मालेगाव `ब` सुर्यवंशी चषकाचा मानकरी

दोन्ही चषकाचे उत्साहात वितरणः सिध्दार्थ नक्का मालिकावीर, राठोड,संधानशिव,पेंढारकर,शुमैल ठरले उत्कृष्ठ गोलंदाज,फलंदाज,डंक ठरला सामावीर अन् उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या कै.सुधाकर भालेकर व किशोर सुर्यवंशी स्मृती क्रिकेट स्पर्धेत प्रभाकर दाते संघाने भालेकर चषक तर मालेगाव ब संघाने किशोर सुर्यवंशी संघाच्या किताबाचा मानकरी ठरला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या संचालिका लीना बनसोड […]

`एनडीसीए` च्या सुवर्ण महोत्सवी लोगोचे दिमाखात अनावरण

सुवर्ण महोत्सवी लोगोचा अनोखा अंदाज…जरूर पहा खालील लिंकवर नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहे. एनडीसीए हे वर्षे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या डायरेक्टर लीना बनसोड यांच्या शुभहस्ते छोटेखानी कार्यक्रमात दिमाखात झाले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लबवर हा कार्यक्रम झाला.. […]

`सुपर लीग` मध्ये नाशिकला आघाडीचे गुण

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- ज्ञानदीप गवळी ९६ , ऋग्वेद जाधव ८८,सामन्यात मंथन पिंगळे ७,व्यंकटेश बेहरे व नील चंद्रात्रे ४ बळी नाशिक-पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात सुपरलीग फेरीत नाशिकने ७ स्पोर्ट्स स्पार्क, पुणेवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. फलंदाजीत ज्ञानदीप […]

सी.के.नायडू ट्रॉफीसाठी पवन सानपची महाराष्ट्र संघात वर्णी

जानेवारीत होणार राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धाः निव़डीने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण नाशिक- नाशिकचा आघाडीचा क्रिकेटपटू पवन सानप याची २५ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित जानेवारी मध्ये विविध ठिकाणी होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील कर्नल सी के नायडू करंडक स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात पवन […]

क्रीडक स्पोर्टिंग एक्सलन्स अन् परर्फामन्सचे विनोद यादव यांची वर्णी

महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संचालकपदी निवड- अनुभवाचा निश्चितच होणार सर्वांना फायदा नाशिक-क्रीडक स्पोर्टिंग एक्सलन्स आणि परफॉर्मन्स प्रा लि चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक विनोद यादव यांची महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संचालकपदी( डायरेक्टर) नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे व सचिव डॉ हनुमंत लुंगे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. नाशिककरांसाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण […]

X