ndcawpadmin

महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईश्वरी सावरकारची वर्णी

भावना गवळी संघ व्यवस्थापकपदी नियुक्तः सर्वीत्कृष्ठ कामगिरीची वरिष्ठांकडून दखल,गुरुवारपासून सुरवात नाशिक- आपल्या सर्वीत्तम खेळीने मैदान गाजवणारी जिल्हा क्रिकेट संघटनेची ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे त्रिवेंद्रम येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत ती महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करेल. तर नाशिकच्याच भावना गवळी यांची […]

महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईश्वरी सावरकारची वर्णी Read More »

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १४ वर्षांखालील )

जळगाव , विजय क्लब, मध्य विभागाचे निर्णायक विजय मंधवानी ची अष्टपैलू कामगिरी:  पुंड,जैन,पाष्टे,नागपुरे,पवार, चव्हाण यांचीहीप्रभावी गोलंदाजी नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात जळगावने  मध्य विभागावर  १ डाव व १८० धावांनी मोठा विजय मिळवला. एस एस के क्रिकेट मैदानावर जळगावच्या

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १४ वर्षांखालील ) Read More »

नाशिक क्रिकेट संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा संघ निवड चाचणी

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आयोजन नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने ( एन डी सी ए) तर्फे खुल्या गटातील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी बुधवारी(ता.१०) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर(गोल्फ क्लब) घेण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनीसंघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कामकाजाच्या वेळेत (सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते

नाशिक क्रिकेट संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा संघ निवड चाचणी Read More »

बीसीसीआय च्या एकदिवसीय सामन्यांत ईश्वरी सावकारची चमकदार कामगिरी

महाराष्ट्राच्या विजयात उचलला मोलाचा वाटाः हरियाणा,उत्तरप्रदेशवर निर्णायक विजय नाशिक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे त्रिवेंद्रम येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या  स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने हरीयाणावर १०५ धावांनी तर उत्तर प्रदेश वर ३ गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेत जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना फलंदाजीची चमक दाखविली. ईश्वरीने हरीयाणा

बीसीसीआय च्या एकदिवसीय सामन्यांत ईश्वरी सावकारची चमकदार कामगिरी Read More »

जळगावचा नांदेडवर ६८२ धावांनी दणदणीत विजय

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- श्लोक महाजन २५१ व ५४: ध्रुव पुंडचे सामन्यात १० बळी, नाशिक- येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात जळगावच्या श्लोक महाजनने  २५१ धावा फटकावल्या. एस एस के क्रिकेट मैदानावर नांदेड विरुद्ध मधल्या फळीत फलंदाजी करताना श्लोक महाजनने १९३

जळगावचा नांदेडवर ६८२ धावांनी दणदणीत विजय Read More »

कै. अविनाश आघारकर मेमोरिअल क्रिकेट चषकाचा शुभारंभ

महिलांसाठी विशेष आयोजन, एनडीसीए चा महत्वपुर्ण पुढाकार नाशिक जिल्ह्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व एन. डी . सी . ए . च्या महिला संघाचे प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांच्या स्मृतिनिमित्त, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येत असलेल्याक्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरवात झाली. कै. अविनाश आघारकर ह्यांच्या पत्नी श्रीमती अदिती आघारकर यांच्याहस्ते नाणेफेक करून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे

कै. अविनाश आघारकर मेमोरिअल क्रिकेट चषकाचा शुभारंभ Read More »